वाढत्या तापमानावर
आपल्यालाच पावले उचलावी लागेल
प्रत्येकाने रोज
निदान एकतरी झाड लावावे लागेल
पडणाऱ्या पावसाचे
पाणी अडवून
पाण्याचा अपव्यय
टाळावा लागेल
दुष्काळाला हरवण्यासाठी
सगळ्यानी सोबत यावे लागेल
तेव्हा कुठे आपला देश
विकसित देश बनेल
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment