प्रेमाच्या या नगरीत
खूप प्रतीक्षा झाली
तुझ्या आठवणींना
भल्लतीच वाईट सवय लागली
तुझ्या भासांच गणित
सुटता सुटत नाही
किती करावी मी प्रतिक्षा
या प्रेमावर काही उपचारही नाही
आता मनावर ठेवला आहे ताबा
तरी प्रेमाची खाज काही सुटत नाही
या जन्मी तरी वाटतं मला
तुझ्याशिवाय जगण शक्य नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
No comments:
Post a Comment