खुप भारी वाटत इथुन
जस पाहुन तिला दुरून
मला बोलायच बरच काही असत
पण ती समोर आल्यावर सगळच जातो विसरून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
खुप भारी वाटत इथुन
जस पाहुन तिला दुरून
मला बोलायच बरच काही असत
पण ती समोर आल्यावर सगळच जातो विसरून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
देव म्हणाला इच्छा माझ्या समोर मांडू नका
जी. एस. टी. लागेल त्यावर
मोदींने चाप लावला
अनावश्यक गरजानवर
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
डे टू डे गो
माय लव्ह वाॅज वेरी स्लो
माय हार्ट इज बीग
जेव्हा पासून तीला पाहल
माझी तब्येत नाही ठीक
आय अलसो फाॅलो हर
तीने माझ्या मनात केले घर
शी वाॅज सी टू मी
माय लाईफ वाॅज स्लो
प्रेम करतो तिच्यावर
म्हणेल का ती हो...
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तीचा आवाज येवढा गोड होता
साखर ही फिकी लागत होती
स्पर्श मी करता
मिठी तिने मारली होती
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जगात कुठल्याच व्यक्ती शिवाय
काम अडत नसते
पण त्या व्यक्ती सारख काम
कोणी करत नसते
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत
जीवनात आपण
चालतो,धावतो,पळतो,
सावरतो पुन्हा धावतो
जीवन हे भीषण असत
जीवनात आपल्याला जे हव
ते कधी मिळतच नाही
आपल्याला जे सांगायचे
ते इतरांना कधी कळतच नाही
जीवन हे भीषण असत
जीवनात होतो राडा
हलतो पाळणा
पुन्हा येतो दुःखाचा फरून नाला
जीवन ये भीषण हे साला.
आई मंगळसूत्र गहाण ठेवून
इस्पितळात मुलाचा इलाज करते
नवरा बायकोला मारून
त्या पैशांत
दारू पिऊन मज्जा करते
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत
सत्तर वर्षाचा म्हातारा
सायकल चालवुन घर चालवतो
घरातील तरूण मुलगा
गाडीवर पोरी फिरवतो
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत
बाप गेल्यावर
आई वृध्दाश्रमात राहते
पोरगा सुनेला घेऊन
फाॅरेन टुर काढते
जीवन हे सुंदर नसत
जीवन हे भीषण असत
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मन काय सांगते माझे
काय तुला सांगु
एक काम कर दोन मिनिटे
तुझ माझ्या मनात पाहु
काय सांगायचे आहे मला
कळेल तरी तुला
तुच आहेसन मनात
✍______सागर लाहोळकार
अकोला
तुझ्या सोबत बोलताना
नेहमीचे चालने सुध्दा वाटते फास्ट
तुच आहेस माझी
फर्स्ट अॅड लास्ट
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
चिमण्याचा होता किलबिलाट
सुर्य हळूच वर टोकावतो
हिरव्यागार सृष्टी चे दर्शन करून
सुर्य रोज नतमस्तक होतो
पक्षी रोज आकाशात
उंच उंच भरारी घेतात
कधी झाडावर कधी विहीरीत
कधी इमारतीच्या खिडकीवर घरटी घालतात
शहरी करण्यासाठी
मोठ्या प्रमाणात झाडे तोंडली जातात
पाऊस येत नाही
म्हणुन मग ओरडतात
टु बीएचके थ्री बीएचके
फ्लॅट सरास विकली जातात
झाडावरचे पक्षी
बेघर होतात
तहानलेला बिबट्या शहराकडे येतो
पाणी पिण्यासाठी
वनविभाग, पोलीस, गावकरी
एकत्र जमतात त्याला ठार मारण्यासाठी
दोन कोटी पाच कोटी
वृक्षलागवडीची मोहीम राबविल्या जाते
प्रत्यक्षात काहीच नाही
कागदावर आणि जाहिरातीत दाखविल्या जाते
आता निसर्ग मायेला वाचण्याची
शेवटची आहे संधी
प्रत्येकाला मनापासुन काम करावे लागेल
विश्व संपण्या आधी
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुला भेटण्यासाठी
मला खुप घाई होते
मी मुद्दाम उशिरा येतो
रागात तू खूप भारी दिसते
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मला गर्लफ्रेंड नको
प्रियसी हवी आहे
मला होकार नको
ह्रदयात हवी आहे
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
झोपण्यापूर्वी मी तुझ्याच
आठवणींची गोळी घेतो
मग स्वप्नात आपण दोघेही
जोडीने असतो
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
भाव खाणार्या मुली मला नाही आवडत
त्यांना कोणी मनापासुन साकळही नाही घालत
तुम्ही तुमच्या सौंदर्यावर करता गर्व
पण हे तुमच पहिलच पर्व
या भाव घाण्याच्या नादात
तुम्ही खर प्रेम करणार्या मुलाला मुकाल
ईकडे-तिकडे जाऊन तुम्ही सहज फसाल
किती घातेसग तु भाव
दाळी, कांद्यापेक्षा तुझे जास्त भाव
तु कितीही खा भाव
बाजारात तुझ्या पेक्षा जास्त माझा भाव
आता उतरू दे तुझे या प्रेमाच्या बाजारातील भाव
कळु दे मला तुझे नाव...
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माझ्या सायकलची चैन
जशी नेहमी नेहमी पडते
तस तुला पाहून
कोणीही प्रेमात पडते
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तिची वाट पाहताना
तिला एकवेळा पाहण्यासाठी
मी रोज तिची वाट पाहतो
माझे सगळे कामे सोडुन
तिच्या वेळेवर जातो
ती वेळेवर
कधी येत नाही
तीची वाट बघत
मी कधी थकत नाही
कधी कधी ती
वेळेच्या आधी निघुन जाते
तो दिवस माझा ती आता येईल
याच विचारात निघुन जाते
कधी कधी ती
येतच नाही
तो दिवस माझा
चांगला जातच नाही
ती दिसली नाही तर
मी उगवत सुध्दा नाही
ती दिसली नाही तर
मला करमत सुध्दा नाही
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जाताना माझ मन तरी
परत करायचे असते
दुसरीला देऊन तरी
जगता आले असते
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मनसोक्त जगा जीवनात
पैसा कमवा जगात
बोलण्याच्या काही गोष्टी
सगळे राहतात कामात
✍______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तिला भेटण्यासाठी
मी निघालो घरून
रस्त्यात येवढे भास झाले
तिलाही दिले टाळून
✍________सागर लाहोळकार
अकोला
माहित नाही
काय बघितले तुझ्यात
काही विशेष तर नाही
पण मन राहल तुझ्यात
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझी वाट पाहताना
लोक चोर समजतात मला
पण माहित नाही त्यांना
माझ्या काळजावर आधीच दरोडा
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझी वाट पाहताना
वेळही नाही कळत
सुर्य उगवतो आणि मावळतो
तु येत नाही
आठवल्यावर
स्वतःवरच हसतो आणि रागावतो
✍________सागर लाहोळकार
अकोला
मला भिती वाटते
पोस्ट करायला
कारण येथे बरेचजण येतात
चोरी करायला
तरी मी अधुन मधुन
टाकतोच एखादी पोस्ट
कारण मला सांगायची असते
माझ्या मनातील गोष्ट
माहीत नाही
काय भेटते या लोकांना
स्वर्ग मी पाहतो
सांगतात ते लोकांना
चोरी करा चोरी बदल
हरकत नाही
नाव बदलल्यावर
कोणी बुध्द होत नाही
आज ना उद्या तुमची
चोरी समोर येईल
हाथी आल्यावर
कडक कारवाई होईल
विश्वास उडेल
लोकांचा तुमच्यावरून
आरशातही तुमची
मान राहिल झुकून
✍__________________सागर लाहोळकार
अकोला
रोज तिला पाहण्यासाठी मी करतो धळपळ
ती दिसली की ह्रदयात वाढते धळधळ
ती गेली की तिच्या मागे पळपळ
स्वप्नात ही तिला पाहण्यासाठी करतो मी मरमर
रोज असतो मी तिच्या अवतीभवती
काम नसताना ही फिरतो तिच्या घराभोवती
मन फक्त माझ तिच्यात भिरभिरत
तिच्याच विचारत फक्त मला करमत
रोज तिला पाहतो रोज ती दिसते नवी नवी
रोज वाटत ती मला हवी हवी
✍_________________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
भाग्य माझ्या पेनाचे जो स्पर्श तिने केला
भाग्य माझ्या प्रेमाचे जो स्पर्श माझा अधुरा
भाग्य माझ्या डोळ्यांचे जे रोज पाहतात तिला
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज टाळतात मला
भाग्य माझ्या स्वप्नांचे जे रोज तिला सजवितात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज अर्ध्या वर राहतात
भाग्य माझ्या पावलांचे जे रोज तिच्या घराकडे वळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे रोज बदनाम मला करतात
भाग्य माझ्या ह्रद्याचे जे ती आल्यावर धळधळतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे ती गेल्यावर हरवतात
भाग्य माझ्या अश्रुचे जे तिच्या आठवणीत वाहतात
भाग्य माझ्या प्रेमाचे जे मलाच रडवतात
✍_____________________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आठवण
ती गेली गावाला
मी बसलो आठवायला
कधी संपतो उन्हाळा
शाळा सुरू होईल
तेव्हा लागेल
माझ्या प्रेमाचा पावसाळा
अश्रु लागले वाहायला
शक्य नाही
मला आवरायला
वर्षावर वर्षे
निघून चालली
प्रत्येक सेकंदाला
वाट पाहतो तुझी
रस्त्याच्या कडेला
येशील तु मला
अचानक भेटायला
जिथे तिथे तु दिसते
भास किती या डोळ्यांना
✍__________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मी होतो
मी चांदण्यात तिचे चित्र काढत होतो
सूर्याला उगवण्यापासुन थांबवत होतो
ती पावसात भिजत होती
मी काळ्या आभाळांना थांबवत होतो
ती अंधारात भीत होती
मी विजा घेऊन आलो होतो
ती सावलीत थांबली होती
मी झाड हलवत होतो
सूर्याला अजुन आग
ओतायला सांगत होतो
आवाज तिने मज देता
मी पळत जात होतो
घरा पर्यंत तिला सोडुन
मी ही संपत होतो...
✍_______________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला