एकाच विचारात असतो मी
उद्या काय पोस्ट करावी
तु दिसल्यावर कविता
सहज सुचावी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
एकाच विचारात असतो मी
उद्या काय पोस्ट करावी
तु दिसल्यावर कविता
सहज सुचावी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बहोत जालिम हैं ये दुनियाँ
यहाँ कोण हैं अपना
भाईसाब, वक्त वक्त की हैं बात
हमें भी याद रखना
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
किती शांत वाटते
जेव्हा तु बोलत नाही
तुझ्या आठवणी मात्र
माझा पाठलाग सोडत नाही
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
माझ्या कवितेने जर पाऊस पडत असेल
तर त्याच कारण तु आहेस
कारण तुझ्या आठवणीत माझ्या वाळलेल्या अश्रुना
त्या पावसाच सांत्वन आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
दिवसभर तुझ्या मागे असायचो मी
आता त्या गोष्टीवर हसु येत मला
किती वेड्यासारखा वागायचो मी
फक्त पाहण्यासाठी... एकदा तुला
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्याचा
एक शिल्पकार असतो
मग आयुष्याच्या शेवटी
तोच जबाबदार असतो
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
NRC म्हणजे National Register of Citizens
काम:- भारताचे नागरिकत्व सिध्द करने व तपासणे
जे लोक खरे भारतीय आहे त्यांना हे सिध्द कराव लागत हे खरचं खऱ्या भारतीयांना त्रासदायक आहे पण ते आनंदी आहेत.
सुप्रिम कोर्टाने 25 मार्च 1971 च्या रात्रीच्या आधीचे भारतीय आहेत व 26 मार्च 1971 नंतर सगळे विदेशी कारण 26 मार्च 1971 ला बांग्लादेशाची निर्मीती झाली.
बांग्लादेशात आणि भारतात सिमा खुली आहे त्यामुळे ते भारतात येतात सहज भारतीय तिकडे जाऊ शकतो पण ते बेकायदेशीर आहे बांग्लादेशील लोक रोजगारासाठी पश्चिम बंगाल, आसाम आणि बांग्लादेशला लागुन राज्यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालु राहते.
भारतातील राजकारणी पार्टी ने नेत्याने त्यांचा वोटबॅक म्हणून वापर केला आणि करत आहे पश्चिम बंगाल सरकार त्यावर अवलंबुन आहे म्हणुन ममता बॅनर्जी त्या NRC ला विरोध करतात लिस्ट चुकीची आहेत म्हणतील.
आज त्या बांगलादेशातील लोकांची आसाम मधील खास करून सहा जिल्ह्य़ात येवढी लोकसंख्या वाढली आहे की आपला भारतीयच तिथे अल्पसंख्याक झाला आहे.
आसाम मध्ये तरूण गोगोई या तरूणाने 35 वर्षे NRC(National Register of CITIZENS) साठी लढा दिला व लढत राहिले आज आनंदाची आणि चांगली गोष्ट हे की आज तो तरूण ज्यांने आसाम साठी देशासाठी येवढ्या वर्षे लढत राहिला व NRC निकाल आला तर तो तरूण आज आसामचा मुख्यमंत्री आहेत.
यात जे भारतीय नसतील त्यां सगळ्यांना आपापल्या देशात जाव लागेल आणि मित्रहो गंभीर बाब हे की जे भारतीय नाहीत त्याच्या कडे राशन कार्ड, आधार कार्ड, वोटर आयडी सगळे भारतीय कागदपत्रे आहेत आणि त्याच सरकार आणि सुप्रिम कोर्ट कार करणार बघाव लागेल.
सखे तुला आवडायचा मोगरा
धावून आणायचो मी तोडून
मग तो तुझ्या केसात
कसा दिसायचा ग शोभून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तु आणि मी
चिंब चिंब पावसात
काळे काळे आभाळ बघ
आपल्याला कसे वरून पाहतात
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझ्यावर लिहायच म्हणतो मी
पण वेळच नाही मिळत मला
कामात व्यस्त असतो मी
त्यात होतो तुझ्या आठवणीचा मारा
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
जोडपे
काही जोडपे पाहतो
अस मनात रुत
वाटत देवाच
काही तर चुकत
आजकाल संबंध
पैशांनी जुळतात
प्रेम मात्र नसते
मात्र एकत्र नांदतात
पुरुषांची घरवाली बाहर वाली
अशी समीकरणे जुळतात
आणि स्त्रिया ही काही
कमी नसतात
Life OK चॅनेल
म्हणुनच चालतात
सावधान इंडिया
दिवसभर दाखवतात
शेवटी जेचे तेचे
जीवन आहे
कोणी सरळ
तर कोणी हेराफेरी ने जगत आहे
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बायको गेली माहेरी
घरी नव्हत कोणी
मित्रांनी ठरवल
करायची आज रात्री पार्टी
त्या रात्री मिळाली
एक चांगलीच संधी
बायकोचा भाऊ
आला माझ्या घरी
जो चोपला त्याला
त्या काळोख्या रात्री
बायकोला सांगितली
त्यांने पुर्ण कहानी
बायको विचारे
मला जाब
रात्री अंधारात चोर
समजून पडला म्हटलं त्याला मार
बायको म्हणे नवरा माझा आहे गुणाचा
करत नाही चुक
माझ्यावर संकट येण्याआधीच
करतो तो कुच
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
लव्ह मॅरेज केले आम्ही
अरेंज मॅरेज
राव माझे पिकअप कमी
देतात अॅव्हरेज
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
विश्वास नका ठेवू
अफवांवर
डोके आहेत तुम्हाला
करा त्याचा वापर
माणुसकीला काळिमा
फासणारी ही घटना
देशाला नाही आहे
आतंकवाद्या पासुन धोका
आतंकवादीचे आहेत हे
नविन मनसुबे
अफवा, जात
घडवून आणणे दंगे
आपली ऐकता आपला लढा आहे
वाईट विचारांशी
प्रत्येकाला जागृत राहावे लागेल
आपल्याला देशासाठी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा
पाऊस साक्षीदार आहे
तु तिकडे मी इकडे
मग तो बरसणार कसा आहे
काळे आभाळ येतात
तुझ्या आठवणी सारखे
बरसत नाही
अश्रु ओले माझे
आता तु ये
काळ्या आभाळांना घेऊन
हातात हात दे
घेऊ दोघे आपण भिजवून
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
प्रेमाच्या सागरात
उडी मारतो मी आनंदाने
प्रत्येक मुलगी दगा देते
त्याच जोमाने
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
थांबली नाहीस
तरी हरकत नाही
बोलली नाहीस
तरी हरकत नाही
मन माझे
त्यात तुझ्या बद्दल
बरच काही
हरकत नाही
हरकत नाही माझी आता
कसलीच बाकी
तु माझी मी तुझा
एवढच फक्त बाकी
तु चालतच आहे
आता मी निघतो
पुन्हा भेटायचे की नाही
हे ही नाही सांगितले
हरकत नाही
पण मी तुला
पुन्हा भेटणार
माझी कसलीच
हरकत नाही..
✍______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
आली लहर
केला कहर
नंतर कळले
मीच पिले जहर
आली लहर
केला कहर
जो तो म्हणते
ती माझी लव्हर
आली लहर
केला कहर
स्वप्नावर माझ्या
तिचीच असते कव्हर
आली लहर
केला कहर
प्रेम करतो
हीच माझी पावर
आली लहर
केला कहर
प्रेमा पोटी
विकल वावर
आली लहर
केला कहर
संसार मांडला
आता मिळे ना भाकर
✍______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पेन घेऊन लियाले बसलो मी
की तुईच आठवण येते
शाळेत पेन राहे माया सोबत
तरी मागो मी तुले
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बघशील तू एकदा वळून
याच विचारात असतो मी
तुझ्या सारखा मनावर ताबा
अजुन ठेवू नाही शकलो मी
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
बघु नको अशी मला
सगळी भांडी झाली घासून
म्हणुन पेपर वाचत बसलो आहे
आणखीन काही कामे असतील तर दे मला सांगुन
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तुझी वाट पाहताना
काय काय बोलायच ठरवतो मी
तु समोर आल्यावर
सगळ ठरवलेल विसरतो मी
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
नाही तू म्हणाली
समजूत काढली मी मनाची
तू दिसल्यावर पुन्हा
तो क्षण जातो विसरूनी
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
काहीही संबंध नव्हता माझा कवीतेशी
दुर दुर पर्यंत
पण जेव्हा दिसली ती दुरून
तेव्हा थेट पोचली काळजापर्यंत
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
तू जवळ असतांना नेहमी मारते मला
बोलण्यातून टोमणे
तुझ्यापासून दूर असताना
घेतो मी उचक्याचे धडे
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
मी असेल नसेल
पावसात तुला स्पर्श करणाऱ्या
प्रत्येक थेंबात मी असेल
मी असेल नसेल
लाईट गेल्यावर खिडकीतून येणाऱ्या
थंड वार्याची झुळूक मी असेल
मी असेल नसेल
थंडीत तु कुळकुळत असताना
ते सकाळचे कोवळे ऊन मी असेल
मी असेल नसेल
तुझ्या वाटेवर तुझ्या वाटेला येणाऱ्या
गड्यात मी असेल
मी असेल नसेल
तु गोंधळलेल्या अवस्थेत असताना
तो शेवटचा विचार मी असेल
मी असेल नसेल
तु एकांतात असताना तुला आठवणारा मी
कायम तुझ्या आठवणीत असेल
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
एक दिवस डीपी
काही काळा वगैरे नका ठेवू
विचार बदला
आपण देश स्वच्छ ठेवू
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
पाण्याचा एक एक थेंब
आहे महत्वाचा
पाण्याचा अपव्यय टाळा
प्रश्न आहे जीवनाचा
✍_______सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
लाख मुली मरतील
माझ्या हसण्यावर
पण मी ठरलो अहिंसावादी
मग मी मरतो त्यांच्या हसण्यावर
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला
रणजी ट्रॉफी मध्ये
विदर्भाने रचला ईतिहास
दिल्ली वाल्याची बघा
कशी लाजिरवाणी झाली हार
✍________सागर लाहोळकार
८९७५१३९६०४
अकोला